Posts

Showing posts from April, 2022

The Unforgettable Moments of Life

Image
The story goes back to the days when I first started my journey with music. In search of a dance class and reached a music class. And this twist became the turning point of my life. Had craze towards music always, was interested in learning instruments but never thought that would join it. After my tenth, I had decided to join some activities and this search landed me in one of the best music classes ever- “Rockstar Studio’s”. My first step here at Rockstar’s was my first step towards passion. Joined in to learn Guitar and stepped towards it for the first time. A total new experience, and a total new start. Used to sing in choirs and wanted to be better. Got the right platform at the right time. Trust me it was the best day of my life when I received my 1st ever guitar, it was gifted by my parents in guidance with my sir’s opinion, in around 2019. When I held it for the first time, and learnt the names of the strings, the pattern to play a new musical aura flour...

आयुष्यातील अविस्मरणीय क्षण

Image
  २० ऑक्टोबर ,२०१५ सकाळीच जाग आली . दर महिन्याच्या चेकअप साठी डॉक्टरकडे जायचंच होतं. पण , आजची सकाळ काही वेगळीच वाटत होती.  वेगळाच थकवा जाणवत होता , सकाळ असूनही मरगळ वाटत होती. त्यातच अचानक पोटात दुखून आलं . आठवा महिना नुकताच संपलेला. तारीखही २१ नोव्हेंबर दिलेली. त्यामुळे असं पोटात दुखून येणं थोडं वेगळाच वाटत होत.  सर्व तयारी करून झाली आणि डॉक्टर कडे जायला निघण्या आधीच पोटात दुखून येऊन , काही समजण्याआधीच अंगावरून पाणी जाऊ लागलं. सर पहिलीच वेळ असल्यामुळे गोंधळ उडाला होता पुरता. आई ला हाक दिली तोच तिने लगबगीने रिक्षा बोलावून तसेच हॉस्पिटल गाठलं.  नर्सेस आल्या आणि लगेच डॉक्टर्सना बोलावून घेतलं. यापूर्वीही एकदा मिसकॅरीज झालेलं असल्यामुळे मनात शंका कुशंका दाटून आल्या. त्यावेळेसही कॉम्प्लिकेशन्स असल्याचे आधीच आम्हाला कल्पना दिलीच होती. त्यात दिलेल्या वेळेच्या बऱ्याच आधी असं अचानक दुखणं आल्यामुळे मन पुरत भारावून गेले. त्यातून जवळ आई व्यतिरिक्त कुणीच नाही.  मनाचा गोंधळ आणि जीवाची घालमेल. दोन्ही बाजूनी सुटका होणं त्याघडीला महत्वाचा वाटत होत. डॉक्टर्स आले , तपासून झालं आण...

तसे सांगेन कधी पुन्हा नव्याने

प्रत्येकाचे क्षण असती सुख दुःखाचे दु:खाला सारूनी दूर सुखाचे क्षण स्मरूनी आनंदी राहावे माझ्याही जीवनी आहेत असे अनेक किस्से  पाहता डोकावून मागे दिसते सारे नवे सांगण्या जरी बसली तर वेळ काही पूरणार नाही  तरी जरा वाटते तुम्हां सोबत गावाकडले क्षण वाटावे आठवती तिकडचे ऊन पावसाळे मुंबई ही तर इमारतींची इकडे कुठले मंद वारे अणवानी सारे रान हिंडणे झाडाच्या शेंड्यावर चढण्याची शर्यत लावणे क्षण असे हे कसे विस्मरावे जाता कोणाच्याही घरी चटणी भाकरी आवडीने खावी गावकरी मंडळी माझी प्रेमळ असती सारे पडली भिंत जरी शाळेची सावकाश जातो अजूनही कारण ऐकू येतात तिथून गुरूजींचे धपाटे अविस्मरणीय क्षण माझे काही इतकेच पुरे नाही पुस्तकाचे पान उलटावे तसे सांगेन कधी पुन्हा नव्याने                         कु. रविना रघुनाथ रिकामे                              (मुंबई, महाराष्ट्र)

फिर से वो दिन याद करते है......

Image
  चलो, आज फिर से वो दिन याद करते है, सुनी हुईं काहानिया किसी ओर को भी सुनाते है | बिते कल की परछाई पिछा करती है. बिते कल की परछाई पिछा करती है. वो बचपन की यादे हमेशा याद आती है | वो मां का प्यार, पापा की डाट, भाई की दोस्ती... जैसे समंदर मे कभी ना डूबने वाली  कश्ती | हम तो चल रहे थे.. अपने मंजिल की ओर. अरे,हम तो चल रहे थे.. अपने मंजिल की ओर... पिछे मुडकर देखा तो दुसरी ओर था मेरे बचपन का मोड | वो दो पल के किस्से भी बढे कमाल के होते है, वो दो पल के किस्से भी बढे कमाल के होते है, चंद मिनट की खुशी सारे गम भुला देती है | अंकुश मोरे ANKUSH MORE

गंमत जंमत

Image
  लहानपणीची गोष्ट आहे. आम्ही जिथे राहत होतो म्हणजेच कि अजून पण तिकडेच राहत आहोत. मी आणि माझा भाऊ आम्ही जुळे भाऊ . आता लहान असताना एकदम सेम दिसत होतो पण आता थोडा फरक आहे. तर मग एकदा असं झालं कि, बाजूच्या चाळीमध्ये पूजा होती तर मी आणि माझा भाऊ आम्ही गेलो तिकडे पूजेला. प्रसाद घेण्यासाठी लाईन मध्ये उभे राहिलो तर भाऊ पुढे गेला आणि मी त्याच्या मागे राहिलो म्हणजे कि आमच्या मध्ये दोघे जण मध्ये आले . प्रसाद द्यायला एक ताई होती .भाऊ आधी होता तर त्याला तिने दिल प्रसाद आणि जेव्हा माझा नंबर आला तस ती लगेच बोलली कि अरे !! तू परत आलास आताच तर घेऊन गेलास प्रसाद आता परत नाही मिळणार आणि तिने प्रसाद दिला सुद्धा नाही.मी  सांगायचा खूप प्रयत्न केला कि आम्ही जुळे भाऊ आहोत पण तिने ऐकलं नाही आणि प्रसाद न घेताच घरी आलो . अशी हि गोष्ट आयुष्यभर लक्षात राहणारी आहे. लव मोरे LAV MORE                                                                 ...

Unforgettable moments in life

Image
  1. The moment, I saw you which will never forget even after my death .    2.Memories bringing back    When getting ready to school at last minute, gathering for prayers, preparing for seminar on the spot, sharing snacks while class time, and Playing with duster,  More than college life , school life are most best moment and they are unforgettable too.  Everyone's wish to be  I want to go back to my school life. Varsha Madhan WRITER VARSHA

Memory echoes

Memory echoes to born to die Part of life  Beauty ,hideousness  All are illusion....     River flows , Mountain glows , Time goes- Memory echoes  Golden memories  Soothes heart , Heals the veins , When eyes brimming  with tears in pain . Sit clutching heart  Memories with vengeance  The bitter past  venomous notion  Pleasing memories with glace  avail and knit them  with the instant  Tender palpable  slowly and slowly  goes deeper and deeper  One life moves  memories are like shadow  Men spend their  leisure moving  TO & FRO Time goes  but memory echoes . - Moupali Chatterjee

Dear आयुष्या

Image
            आज तुझ्याशी खुप बोलावं वाटत होतं म्हणून पत्र लिहते आहे. तुझ्या आणि माझ्या प्रवासा बद्दल तर तुला सगळंच माहिती आहे, कितीतरी गोष्टी घडल्या ना आजवरच्या प्रवासात... चांगल्या- वाईट, कडू -गोड. अजिबात सोपं नव्हत हा तुला जगणं पण तू खंबीर होतास म्हणून मी आहे.           तुला माहिती आहे काल- परवा ना मला कोणीतरी विचारलं...तुझ्या आयुष्यातील अवस्मरणीय क्षण कोणता...? काय उत्तर देऊ काहीच सुचेना, मी ही विचार करू लागले की इतक्या वर्षाचं आपलं आयुष्य त्यात असे कित्येक क्षण आपण जगलो जे कधीच विसरता येणार नाही...काय बरं उत्तर देऊ? असंच सारखं वाटत होतं. मग मी अलगद डोळे मिटले आणि, सगळे क्षण आठवू लागले... आठवत असताना अचानकच माझ्या मुखातून निघालं... "जेव्हा मी पहिल्यांदा लेखणी हातात घेतली तो क्षण"....हो, तुला तर आठवत असेल ना....मी जेव्हा ठरवलं होतं, चला आपणही एक तोडकी- मोडकी कविता लिहून पहावी.     मी लेखणी हातात घेतली तेव्हा मनाला खुप हुरहुर लागली होती....आपल्याला जमेल का नाही?, आपण लिहू शकणार का नाही?. असे अनेक प्रश्न माझ्या मनात होते......

तु तुर मी पराटी व्.

      मया काऱ्या काऱ्या वावरात, जस वारल्या चाऱ्यासाठी जस  हिंडते ढोर व् , डऊर पाण्याच्या शोधात भटकते शिवार व्, तसच तुव न मव नात व्, तु तुर मी पराटी व्.      फरकाळा झाल्या झाल्या, जशी कास्तकार वाट पायते मुरगाची, मले कर्ज एंडरेलखात भेटणं का नाही त्याची, तशीच आस मले तुया भेटण्याची व्, तु तुर मी पराटी व्.      कापसाच्या एका वरी मध्ये जशे तुरीचे दोन तास व्, तशीच रायते तु मया मनामध्ये अन डोळ्यात चोवीस तास व्, तु तुर मी पराटी व्.      निंगल्या वर  कापुस तुरीचा जसा रायते भाव कापसाचा क्विंटल ले सहा हजार व्, तुवा भाव क्विंटल मागे दहा हजार व्, तशीच तु मया जिंदगीत वरचढ व्, तु तुर  मी पराटी व्.      लुटत आहे दलाल अन जिनवाले कर्जवाले मारते नुसत्या येरजारा व्, काही फायदा होत नाही पराटी अन तुरीचा, सध्या उसाले फक्त friendship चा भाव व् तु तुर मी पराटी व् सुरज हनुमंते

Unforgettable moments of life

  "On the bank of the river" Like finding a piece of gem, Under the bright clear sky, In the presence of the sun rising bright, The mountain greets them with cheers, Water in the river welcomes them to come near, Stones around them witnessed the presence. All the birds sing melodies to delight them, His tender touch on her lips, Like marking her heart With a permanent ink. Now nothing remains at the place, But that sun, winds, Sky, and the mountains, Remains the same. He might get new days, Another moment with a new one, Or maybe in new ways, But that memory became a core, In her heart, Witnessed by the universe, On the bank of the river! - Ranjeeta Bhujabal