SPECIAL PERSON OF MY LIFE


खरं  तर प्रत्येकाच्या आयुष्यात म्हणजेच कि मनामध्ये एखादी तरी व्यक्ती असतेच जी अतिशय खास असते पण कुणाला कळू द्यायचं नसत. माझ्या हि आयुष्यात ........? 😬आणि कधी स्वतःला कळू द्यायचा प्रयत्न केला नाही आणि करणार तर नाही (प्रयत्न करायचा कि नाही हा फूढचा विचार आहे😉🤣) असो विषयाकडे दुर्लक्ष नको तर असं कि खास करून सुरुवात अशी कि, काय चाललंय या प्रश्नावरून आणि मग काय प्रश्नाला उत्तर आणि उत्तरामागून प्रश्न. डोक्याने विचार करायच्या वेळी मनाने विचार करायला भाग पडायला लागलं🤣 आणि मग काहि वेळाने शुद्धीवर आल्यावर डोक्यात प्रकाश पडला कि अरे हा तर वेगळा ट्रॅक आहे आणि मग गाडी योग्य त्या रुळावर आली आणि मग ......मग आता एवढच... खास व्यक्ती (unknown)


Shayari-

कुछ  तो करे और क्या करे कुछ समज नही आ रहा,
पर चाहे कुछ भी करो उनका नाम दिल से तो क्या इस दिमाग से भी नही जा रहा |

तू जरा सब्र कर ए दिल जरा समय तो जाने दे,
तू जरा सब्र कर ए दिल जरा समय तो जाने दे,
थोडा बहुत कुछ तो उनकी तरफ से भी आने दे,
उनकी तरफ से आनेसे थोडी बहुत बात तो बनेगी और कुछ ना हो सका तो ये बात यही के यही दिल दबी रह जायेगी |

-LAV MORE

Comments

Popular posts from this blog

The Unforgettable Moments of Life

Worth- Living

THE POWER OF POSITIVE THOUGHTS